पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी
पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी
पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी ।।धृ ।।
पाण्यासाठी हे जीव तळमति
जीव जीवाला का हे छळती
पाण्यासाठी हे जीव तळमति
जीव जीवाला का हे छळती
स्पर्श करुनि हे पाणी पिणार आहे मी
समान हक्क मानवाला देणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी ।। १ ।।
पाणी निसर्गाची देणगी हि
माणूस माणसा का पाण्यात पाही
पाणी निसर्गाची देणगी हि
माणूस माणसा का पाण्यात पाही
नाते एक जीवांचे जोडणार आहे मी
सत्यासाठी या जागी लढणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी ।। २ ।।
सत्याग्रह चा चवदार तळ्याचा
मानवी हक्काचा हा सत्याचा
सत्याग्रह चा चवदार तळ्याचा
मानवी हक्काचा हा सत्याचा
दृष्ट रूढीवर तुटुनी पडणार आहे मी
परिवर्तन हे माणसात घडवणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी ।। ३ ।।
पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी
पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी
पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी ।।धृ ।।
पाण्यासाठी हे जीव तळमति
जीव जीवाला का हे छळती
पाण्यासाठी हे जीव तळमति
जीव जीवाला का हे छळती
स्पर्श करुनि हे पाणी पिणार आहे मी
समान हक्क मानवाला देणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी ।। १ ।।
पाणी निसर्गाची देणगी हि
माणूस माणसा का पाण्यात पाही
पाणी निसर्गाची देणगी हि
माणूस माणसा का पाण्यात पाही
नाते एक जीवांचे जोडणार आहे मी
सत्यासाठी या जागी लढणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी ।। २ ।।
सत्याग्रह चा चवदार तळ्याचा
मानवी हक्काचा हा सत्याचा
सत्याग्रह चा चवदार तळ्याचा
मानवी हक्काचा हा सत्याचा
दृष्ट रूढीवर तुटुनी पडणार आहे मी
परिवर्तन हे माणसात घडवणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी ।। ३ ।।
पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी
पाऊल पुढचे पुढे हे टाकणार आहे मी
पाणी चवदार तळ्याचे चाखणार आहे मी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा