उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा
गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। धृ ।।
कानाची कवाडे इथली उघडलीच नाही
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही
कानाची कवाडे इथली उघडलीच नाही
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही
आघाडीवर होता जरी नवकोटीचं राजा
आघाडीवर होता जरी नवकोटीचं राजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। १ ।।
माणसास पाणी पाजा माणसास पाणी
निनादत होती सारी भीमाची हि वाणी
माणसास पाणी पाजा माणसास पाणी
निनादत होती सारी भीमाची हि वाणी
निनादत होती सारी भीमाची हि वाणी
इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा
इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। २।।
दार उघड रामा आता दार उघड रामा
पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा
दार उघड रामा आता दार उघड रामा
पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा
पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। ३ ।।
राम दाखवारे तुमचा राम दाखवारे
वामन ला त्याची थोडी चवी चाखवारे
राम दाखवारे तुमचा राम दाखवा रे
वामन ला त्याची थोडी चवी चाखवा रे
वामन ला त्याची थोडी चवी चाखवारे
बोलले पुढारी आता धेडग्यांनो जा जा
बोलले पुढारी आता धेडग्यांनो जा जा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। ४ ।।
गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा
गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। धृ ।।
गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। धृ ।।
कानाची कवाडे इथली उघडलीच नाही
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही
कानाची कवाडे इथली उघडलीच नाही
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही
आघाडीवर होता जरी नवकोटीचं राजा
आघाडीवर होता जरी नवकोटीचं राजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। १ ।।
माणसास पाणी पाजा माणसास पाणी
निनादत होती सारी भीमाची हि वाणी
माणसास पाणी पाजा माणसास पाणी
निनादत होती सारी भीमाची हि वाणी
निनादत होती सारी भीमाची हि वाणी
इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा
इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। २।।
दार उघड रामा आता दार उघड रामा
पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा
दार उघड रामा आता दार उघड रामा
पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा
पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। ३ ।।
राम दाखवारे तुमचा राम दाखवारे
वामन ला त्याची थोडी चवी चाखवारे
राम दाखवारे तुमचा राम दाखवा रे
वामन ला त्याची थोडी चवी चाखवा रे
वामन ला त्याची थोडी चवी चाखवारे
बोलले पुढारी आता धेडग्यांनो जा जा
बोलले पुढारी आता धेडग्यांनो जा जा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। ४ ।।
गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा
गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा
उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा ।। धृ ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा