मग पाहिजे कशाला बा भीमा त्या चलनी नोटावर
भारताचे काळजी भीम
भारताचे काळीज भीम
जगाच्या ओठावर जगाच्या ओठावर
मग पाहिजे कशाला बा भीमा
मग पाहिजे कशाला बा भीमा त्या चलनी नोटावर ।। धृ ।।
कुंटणखाना बियर बार ते दलालांच्या हातात दलालांच्या हातात
रोजच्याच घोटाळात नोट विकली जातात नोट विकली जातात
खुशाल असू द्या नोटेवर त्या गांधीला
खुशाल असू द्या नोटेवर त्या गांधीला
बंधनात बांधू नका भीम सूर्य आंधीला
बंधनात बांधू नका भीम सूर्य आंधीला
नाव भीमाचे नाव भीमाचे तरतंय आहे सागर लाटांवर सागर लाटांवर
मग पाहिजे कशाला बा भीमा त्या चलनी नोटावर ।। १ ।।
दिल दान भीमानं हे संविधान देशाला बाई बाई संविधान देशाला
अशोक चक्र देणारे आम्ही भीक मागू कशाला बाई बाई भीम मागू कशाला
जगातील विद्वानांत भीमराव एक
जगातील विद्वानांत भीमराव एक
स्वयंघोषित महात्म्याला भीमरावांचा धाक
या देशाची या देशाची दिशा हजारे ठरवली बोटावर ठरवली बोटावर
मग पाहिजे कशाला बा भीमा त्या चलनी नोटावर ।। २ ।।
त्या मोक्याच्या जागा आधी काबीज करू चला रे
गौतमाच्या सावलीची वाट धरू चला रे
कशाला गल्ली चौकाला नाव डझनभर
कशाला गल्ली चौकाला नाव डझनभर
कशाला गल्ली चौकाला नाव डझनभर
या देशाचे नाव या देशाचे नाव ठेवू या डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ बाबासाहेब आंबेडकर
मग पाहिजे कशाला बा भीमा त्या चलनी नोटावर ।। ३ ।।

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा