नागपुरात भीमरायाने सोन वाटले
नागपुरात भीमरायाने सोन वाटले
नागपुरात भीमरायाने सोन वाटले
समाजाचे पारन फिटलं हो हो
समाजाचे पारन फिटलं ।। धृ ।।
सद्धम्माचा असली सोन
सद्धम्माचा असली सोन
पारखल हो बाबा भीमाने
पारखल हो बाबा भीमाने
तथागताचे गौतमाचे दान भेटले
तथागताचे गौतमाचे दान भेटले
समाजाचे पारन फिटलं हो हो
समाजाचे पारन फिटलं ।। १ ।।
भीमज्ञानात अचाट शक्ती
भीमज्ञानात अचाट शक्ती
त्या शक्तीने आली युक्ती
त्या शक्तीने आली युक्ती
मालामाल केलं त्यानं कोटी खटल
मालामाल केलं त्यानं कोटी खटल
समाजाचे पारन फिटलं हो हो
समाजाचे पारन फिटलं ।। २ ।।
भयभीत मन हे निर्भय झाले
भयभीत मन हे निर्भय झाले
ताट मानेने जो तो चाले
ताट मानेने जो तो चाले
बहुजनाने त्या दिल्लीचे दार गाठलं
बहुजनाने त्या दिल्लीचे दार गाठलं
समाजाचे पारन फिटलं हो हो
समाजाचे पारन फिटलं ।। ३ ।।
मेरुमणी विद्येचा ताईत
मेरुमणी विद्येचा ताईत
दिसेना सुखलाला ऐसा पटाईत
दिसेना सुखलाला ऐसा पटाईत
लाजवील कुबेराला नवल वाटलं
लाजवील कुबेराला नवल वाटलं
समाजाचे पारन फिटलं हो हो
समाजाचे पारन फिटलं ।। ४ ।।
नागपुरात भीमरायाने सोन वाटले
नागपुरात भीमरायाने सोन वाटले
समाजाचे पारन फिटलं हो हो
समाजाचे पारन फिटलं ।। धृ ।।
नागपुरात भीमरायाने सोन वाटले
समाजाचे पारन फिटलं हो हो
समाजाचे पारन फिटलं ।। धृ ।।
सद्धम्माचा असली सोन
सद्धम्माचा असली सोन
पारखल हो बाबा भीमाने
पारखल हो बाबा भीमाने
तथागताचे गौतमाचे दान भेटले
तथागताचे गौतमाचे दान भेटले
समाजाचे पारन फिटलं हो हो
समाजाचे पारन फिटलं ।। १ ।।
भीमज्ञानात अचाट शक्ती
भीमज्ञानात अचाट शक्ती
त्या शक्तीने आली युक्ती
त्या शक्तीने आली युक्ती
मालामाल केलं त्यानं कोटी खटल
मालामाल केलं त्यानं कोटी खटल
समाजाचे पारन फिटलं हो हो
समाजाचे पारन फिटलं ।। २ ।।
भयभीत मन हे निर्भय झाले
भयभीत मन हे निर्भय झाले
ताट मानेने जो तो चाले
ताट मानेने जो तो चाले
बहुजनाने त्या दिल्लीचे दार गाठलं
बहुजनाने त्या दिल्लीचे दार गाठलं
समाजाचे पारन फिटलं हो हो
समाजाचे पारन फिटलं ।। ३ ।।
मेरुमणी विद्येचा ताईत
मेरुमणी विद्येचा ताईत
दिसेना सुखलाला ऐसा पटाईत
दिसेना सुखलाला ऐसा पटाईत
लाजवील कुबेराला नवल वाटलं
लाजवील कुबेराला नवल वाटलं
समाजाचे पारन फिटलं हो हो
समाजाचे पारन फिटलं ।। ४ ।।
नागपुरात भीमरायाने सोन वाटले
नागपुरात भीमरायाने सोन वाटले
समाजाचे पारन फिटलं हो हो
समाजाचे पारन फिटलं ।। धृ ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा