कोहिनुर हिरा भीम तो कोहिनुर हिरा
गुलामीचे तोडूनबंधन दलितांना दिधले जीवन
गुलामीचे तोडून बंधन दलितांना दिधले जीवन
लाभला या दिन दुभल्याना पुढारी खरा
कोहिनुर हिरा भीम तो कोहिनुर हिरा ।। धृ ।।
अन्याय आणि अत्याचार जिकडे तिकडे होता फार

अन्याय हटविण्याला अत्याचार मिटविण्याला
अन्याय हटविण्याला अत्याचार मिटविण्याला
खांदयावरती दिन जणांची वाहिली धुरा
कोहिनुर हिरा भीम तो कोहिनुर हिरा ।। १ ।।
चंदनापरी तो देह झिजवला धन द्रव्याचा मोह नाही केला

विद्वान ते धनवान तया बोलती मानानं
विद्वान ते धनवान तया बोलती मानानं
नवकोटी जनतेचा तो मानाचा तुरा
कोहिनुर हिरा भीम तो कोहिनुर हिरा ।। २ ।।
त्या कणाकणातून मातीच्या कणांचे सोने केले मानवाच्या मनाचे

माणुसकी ती शिकवून माणसाला माणूस म्हणून
माणुसकी ती शिकवून माणसाला माणूस म्हणून
धम्म बुद्धाचा तो दिधला मायेचा झरा
कोहिनुर हिरा भीम तो कोहिनुर हिरा ।। ३ ।।
भारत भूमीला भीमरायाने देश हिताचे देऊन दान

समतेची आणि शांतीची घटना हि बंधुत्वाची
बोध नवा देऊन गेले जन सागरा
कोहिनुर हिरा भीम तो कोहिनुर हिरा ।। ४ ।।

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा