बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले
नागांच्या नगरीत लाखो जनाला
छप्पन झाली मनामनाला
नागांच्या नगरीतलाखो जनाला
छप्पन झाली मनामनाला
दिशा वेगळी डाऊन भीमानं
दिशा वेगळी डाऊन भीमानं
दूध धम्माच पाजवल
दूध धम्माच पाजवल
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। धृ ।।
मला आवडला म्हणून खरोखर
वदला भीम घ्या पटला तर
मला आवडला म्हणून खरोखर
वदला भीम घ्या पटला तर
विचार करुनि तेव्हा स्वीकारा
विचार करुनि तेव्हा स्वीकारा
काहूर बुद्धीच माजवलं
काहूर बुद्धीच माजवलं
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। १ ।।
माझ्या भीमाची न्यारीच बात
क्रांती घडविली नसानसात
माझ्या भीमाची न्यारीच बात
क्रांती घडविली नसानसात
चंद्रमणीच्या मंगल हस्ते
चंद्रमणीच्या मंगल हस्ते
धम्म सोहळ्याला साजवल
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। २ ।।
करून अभ्यास अतिश्रमानं
अशोकांनंतर माझ्या भीमानं
करून अभ्यास अति श्रमानं
अशोकांनंतर माझ्या भीमान
धम्मचक्र ते फ़िरवुनी या
धम्मचक्र ते फ़िरवुनी या
नाव जगी या गाजवलं
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। ३ ।।
बोधी तरूची शीतल छाया
दिली आम्हाला आईची माया
बोधितरूची शीतल छाया
दिली आम्हाला आईची माया
वाल्मीकारे मानवतेच
वाल्मीकारे मानवतेच
बीज या मेंदूत रुजवलं
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। ४ ।।
नागांच्या नगरीतलाखो जनाला
छप्पन झाली मनामनाला
नागांच्या नगरीतलाखो जनाला
छप्पन झाली मनामनाला
दिशा वेगळी डाऊन भीमानं
दिशा वेगळी डाऊन भीमानं
दूध धम्माच पाजवल
दूध धम्माच पाजवल
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। धृ ।।
छप्पन झाली मनामनाला
नागांच्या नगरीतलाखो जनाला
छप्पन झाली मनामनाला
दिशा वेगळी डाऊन भीमानं
दिशा वेगळी डाऊन भीमानं
दूध धम्माच पाजवल
दूध धम्माच पाजवल
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। धृ ।।
मला आवडला म्हणून खरोखर
वदला भीम घ्या पटला तर
मला आवडला म्हणून खरोखर
वदला भीम घ्या पटला तर
विचार करुनि तेव्हा स्वीकारा
विचार करुनि तेव्हा स्वीकारा
काहूर बुद्धीच माजवलं
काहूर बुद्धीच माजवलं
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। १ ।।
माझ्या भीमाची न्यारीच बात
क्रांती घडविली नसानसात
माझ्या भीमाची न्यारीच बात
क्रांती घडविली नसानसात
चंद्रमणीच्या मंगल हस्ते
चंद्रमणीच्या मंगल हस्ते
धम्म सोहळ्याला साजवल
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। २ ।।
करून अभ्यास अतिश्रमानं
अशोकांनंतर माझ्या भीमानं
करून अभ्यास अति श्रमानं
अशोकांनंतर माझ्या भीमान
धम्मचक्र ते फ़िरवुनी या
धम्मचक्र ते फ़िरवुनी या
नाव जगी या गाजवलं
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। ३ ।।
बोधी तरूची शीतल छाया
दिली आम्हाला आईची माया
बोधितरूची शीतल छाया
दिली आम्हाला आईची माया
वाल्मीकारे मानवतेच
वाल्मीकारे मानवतेच
बीज या मेंदूत रुजवलं
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। ४ ।।
नागांच्या नगरीतलाखो जनाला
छप्पन झाली मनामनाला
नागांच्या नगरीतलाखो जनाला
छप्पन झाली मनामनाला
दिशा वेगळी डाऊन भीमानं
दिशा वेगळी डाऊन भीमानं
दूध धम्माच पाजवल
दूध धम्माच पाजवल
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले
बौद्ध करून आम्हाला साऱ्या जगाला लाजवले।। धृ ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा