सुखाने राहू दे माझे काळ मणी
सोन्यामोत्याची माळ गली बांधो कुणी
सोन्यामोत्याची माळ गली बांधो कुणी
सुखाने राहू दे माझे काळ मणी
सुखाने राहू दे माझे काळ मणी
सोन्यामोत्याची माळ गली बांधो कुणी
सुखाने राहू दे माझे काळ मणी
सुखाने राहू दे माझे काळ मणी ।। धृ ।।
परदेशी साहेब जाताच ग आठव बाई मजला तो होतोच ग
परदेशी साहेब जाताच ग आठव बाई मजला तो होतोच ग
ना दिसता ग मला रात वाटे सुनी
सुखाने राहू दे माझे काळ मणी
सुखाने राहू दे माझे काळ मणी ।। १ ।।
साहेब बाई माझे ग विद्याधर नाव तयांचे गाजे जगभर
साहेब बाई माझे ग विद्याधर नाव तयांचे गाजे जगभर
माझ्या साहेबांवाणी जगी नाही कुणी
सुखाने राहू दे माझे काळ मणी
सुखाने राहू दे माझे काळ मणी।। २।।
साहेबांचे बाई ग नाव मुखी त्यातच ग बाई मी आहे सुखी
साहेबांचे बाई ग नाव मुखी त्यातच ग बाई मी आहे सुखी
ज्ञान पुस्तकी ग करते आठवणी
सुखाने राहू दे माझे काळ मणी
सुखाने राहू दे माझे काळ मणी।। ३ ।।
सकपाळ कुळाची आहे मी ग सून स्वाभिमानी उर माझा येते भरून
सकपाळ कुळाची आहे मी ग सून स्वाभिमानी उर माझा येते भरून
अंगावर साडी जरी असली जुनी
सुखाने राहू दे माझे काळ मणी
सुखाने राहू दे माझे काळ मणी।। ४ ।।

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा