आता लागलाय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी
युद्ध नको हे हे हे युद्ध नको हवा बुद्ध आम्हाला
म्हणतेय हि दुनिया सारी
आता लागलाय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी ।। धृ ।।
नको नको हा रक्तपात
शस्त्रांचा आलाय वीट
हा विजय मानवतेचा करुणेची उगवली पहाट
सत्य अहिंसा शांतीचा या
सत्य अहिंसा शांतीचा या
बनलाय जो तू पुजारी
आता लागलाय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी ।। १ ।।
नको दास रूढींचे राहू नका आंधळी श्रद्धा ठेवू
या आपुल्या स्वार्थासाठी नका बळी कुणाचा देऊ
निर्मल जीवन जगण्यासाठी
निर्मल जीवन जगण्यासाठी
पंचशीला हि आचारी
आता लागलाय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी ।। २ ।।
नका तुच्छ कुणाला लेखू समतेची फळे या चाखू
बुद्ध विज्ञानाचा पाया चला पुढचे पाऊल टाकू
घालू गवसणी आकाशाला
घालू गवसणी आकाशाला
घेऊ या उंच भरारी
आता लागलाय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी ।। ३ ।।
नको अहंकार अंगार सरणार उद्या अंधार
फुलवुया प्रेम दरबार तू तुझाच शिल्पकार
जागा आणि दुसऱ्याला जगवा
जागा आणि दुसऱ्याला जगवा
कुंदन या संसारी
आता लागलाय जो तो जाऊ बुद्ध भगवंताच्या विहारी ।। ४ ।।

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा