मी जगेल तर या समाज्यासाठी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी मरेल तर या समाज्यासाठी ।। धृ ।।
एकोणीसशे सत्तावीस साली
आंबेडकरांच्या मुखी भाषा
एकोणीसशे सत्तावीस साली
आंबेडकरांच्या मुखी भाषा
घेतले दलितांना माझ्या ओटी
घेतले दलितांना माझ्या ओटी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी मरेल तर या समाज्यासाठी ।। १ ।।
नको पैसा नको धनमान ते
दीना साठी करील जीवाचे रान ते
तुम्ही रहावे फक्त माझ्या पाठी
तुम्ही रहावे फक्त माझ्या पाठी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी मरेल तर या समाज्यासाठी ।। २ ।।
क्रांतिदिनी ती घेऊन आन
दलितांची करील उज्वल शान
क्रांतिदिनी ती घेऊन आन
दलितांची करील उज्वल शान
नाही होणार भाषा माझी खोटी
नाही होणार भाषा माझी खोटी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी मरेल तर या समाज्यासाठी ।। ३।।
हक्कासाठी मी संग्राम करिन
काळीनंदाला हाती धरीन
हक्कासाठी मी संग्राम करिन
काळीनंदाला हाती धरीन
जरी खाया मिळाली ना रोटी
जरी खाया मिळाली ना रोटी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी मरेल तर या समाज्यासाठी ।। ४।।
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी मरेल तर या समाज्यासाठी ।। धृ ।।
एकोणीसशे सत्तावीस साली
आंबेडकरांच्या मुखी भाषा
एकोणीसशे सत्तावीस साली
आंबेडकरांच्या मुखी भाषा
घेतले दलितांना माझ्या ओटी
घेतले दलितांना माझ्या ओटी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी मरेल तर या समाज्यासाठी ।। १ ।।
नको पैसा नको धनमान ते
दीना साठी करील जीवाचे रान ते
तुम्ही रहावे फक्त माझ्या पाठी
तुम्ही रहावे फक्त माझ्या पाठी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी मरेल तर या समाज्यासाठी ।। २ ।।
क्रांतिदिनी ती घेऊन आन
दलितांची करील उज्वल शान
क्रांतिदिनी ती घेऊन आन
दलितांची करील उज्वल शान
नाही होणार भाषा माझी खोटी
नाही होणार भाषा माझी खोटी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी मरेल तर या समाज्यासाठी ।। ३।।
हक्कासाठी मी संग्राम करिन
काळीनंदाला हाती धरीन
हक्कासाठी मी संग्राम करिन
काळीनंदाला हाती धरीन
जरी खाया मिळाली ना रोटी
जरी खाया मिळाली ना रोटी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी जगेल तर या समाज्यासाठी
मी मरेल तर या समाज्यासाठी ।। ४।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा