दिनकरा हि फुलली हि वसुंधरा

विश्वरत्न ज्ञान सागरा
विश्वरत्न ज्ञान सागरा ज्ञान सागरा आ आ
दिनकरा फुलली हि वसुंधरा
दिनकरा हि फुलली हि वसुंधरा ।। धृ।।
विश्वरत्न ज्ञान सागरा
विश्वरत्न ज्ञान सागरा ज्ञान सागरा आ आ
दिनकरा फुलली हि वसुंधरा
दिनकरा हि फुलली हि वसुंधरा  ।। धृ ।।
जीवन वेली ती सुकलेली
जीवनवेली ती सुकलेली
त्या वेलीला फुले हि फुलली
ऋतू वसंत तू खरा
ऋतू वसंत तू खरा वसंत तू खरा
दिनकरा हि फुलली हि वसुंधरा ।। १ ।।
अंधारमय हे जीवन होते
अंधारमय हे जीवन होते
दूरदृष्टीचे बंधन होते
चमकला तो कोहिनुर हिरा
चमकला तो कोहिनुर हिरा कोहिनुर हिरा
दिनकरा हि फुलली हि वसुंधरा ।। २ ।।
दिला आधार या कोटी लेकरा
दिला आधार या कोटी लेकरा
निराधार या दुःखी पाखरा
बोधिसत्व मायेचा झरा
बोधिसत्व मायेचा झाला मायेचा झरा
दिनकरा हि फुलली हि वसुंधरा ।। ३ ।।
हृदयी तुझा हा आहे आदर्श
हृदयी तुझा हा आहे आदर्श
उत्तम होतो आज उत्कर्ष
जयभीम मानाचा तुरा
जयभीम मानाचा तुरा मानाचा तुरा
दिनकरा हि फुलली हि वसुंधरा ।। ४ ।।
विश्वरत्न ज्ञान सागरा
विश्वरत्न ज्ञान सागरा ज्ञान सागरा आ आ
दिनकरा फुलली हि वसुंधरा
दिनकरा हि फुलली हि वसुंधरा ।। धृ।।

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला

म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा

उद्धारण्या तारण्या जन्मले भिवा