बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करू वंदना
युग पुरुषा हे महामानवा
युग पुरुषा हे महामानवा
युग पुरुषा हे महामानवाभारत भू नंदना

बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करू वंदना ।। धृ ।।
हीन अवकळा ती संपली समतेची बाग फुलली
गुलामीची बेडी तोडली प्रेमाची नाती जोडली
झिजला खपला या देशास्तव
झिजला खपला या देशास्तव साहुनी या यातना
बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करू वंदना ।। १ ।।
प्रज्ञा शील आणि करुणा मानवास देई प्रेरणा
अष्टांगिक मार्ग या जना प्रफुल्लित करी जीवना
बुद्ध कबीर फुल्यांचे कर्म
बुद्ध कबीर फुल्यांचे कर्म लाजवी या चंदना
बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करू वंदना ।। २ ।।
आदर्श धम्म पल्लवी राग द्वेष मोह भुलवी
विजया आनंदाची थोरवी हर्षदा उत्कर्ष डोलावी
प्रभाकरा तो गीत गुंफा
प्रभाकरा ती गीत गुंफा वाहुनी या सुमना
बुद्धाला धम्माला संघाला भीमाला करू वंदना ।। ३ ।।

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा