सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली
छप्पन ची विजया दशमी विश्वात गाजली
छप्पन ची विजया दशमी विश्वात गाजली
सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली
सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली ।। धृ ।।
झुगारून जुन्या रीती आणि साऱ्या जुन्या परंपरा
उद्धराया जण जगात महान मार्ग दाविला खरा
झुगारून जुन्या रीती आणि साऱ्या जुन्या परंपरा
उद्धराया जण जगात महान मार्ग दाविला खरा
त्रिशरण पंचशीला गगनी निनादली
त्रिशरण पंचशीला गगनी निनादली
सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली
सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली ।। १ ।।
असून माणूस दूर ठेविले मानवाने मानवा
मायेचा ओलावा भीमाने दिलाय या तहानलेल्या जीवा
असून माणूस दूर ठेविले मानवाने मानवा
मायेचा ओलावा भीमाने दिलाय या तहानलेल्या जीवा
बुद्धाची वाणी लाखो जनात पाजली
बुद्धाची वाणी लाखो जनात पाजली
सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली
सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली ।। २ ।।
चंद्रमणी सवे मंगल मधुर बोलता मंत्र पाली
धन्य धन्य तो सागर झाला धरणी हि शहारली
चंद्रमणी सवे मंगल मधुर बोलता मंत्र पाली
धन्य धन्य तो सागर झाला धरणी हि शहारली
बुद्धाची जेव्हा हृदयी मूर्ती विराजली
बुद्धाची जेव्हा हृदयी मूर्ती विराजली
सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली
सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली ।। ३ ।।
चिवरामधील बाबांचे तेज रूप जेव्हा पाहिले
त्रिवार वंदूनि संदीपाने आज धम्मगीत गायिले
चिवरामधील बाबांचे तेज रूप जेव्हा पाहिले
त्रिवार वंदूनि संदीपाने आज धम्मगीत गायिले
कोटी जीवाची घेऊन आली स्वरांजली
कोटी जीवाची घेऊन आली स्वरांजली
सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली
सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली ।। ४ ।।

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा