हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हा आंबेडकर कुणाला हि डरनार नाही
हा आंबेडकर कुणाला हि डरनार नाही
डरनार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। धृ ।।
जन्मलो जरी मी हिंदू म्हणून
जन्मलो जरी मी हिंदू म्हणून
मरणार नाही मी हिंदू म्हणून
मरणार नाही मी हिंदू म्हणून
हीन संस्कृतीला मी विसरणार
हीन संस्कृतीला मी विसरणार
हीन संस्कृतीला मी विसरणार
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। १।।
मिळवू न शकलो बहुजन हिताला
मिळवू न शकलो बहुजन हिताला
घालून घेईन गोळी स्वतःला
घालून घेईन गोळी स्वतःला
मागे आता मी सरणार नाही
मागे आता मी सरणार नाही
मागे आता मी सरणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। २।।
माझ्या बांधवांच्या न्याय हक्काचसाठी
माझ्या बांधवांच्या न्याय हक्काचसाठी
लावीन मी माझ्या प्राणाची कसोटी
लावीन मी माझ्या प्राणाची कसोटी
रणी अपयशी मी ठरणार नाही
रणी अपयशी मी ठरणार नाही
रणी अपयशी मी ठरणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। ३।।
दीपश्याम वाणी जण सोबतीला
दीपश्याम वाणी जण सोबतीला
जाळून मी टाकीन मनुस्मृती ला
जाळून मी टाकीन मनुस्मृती ला
धन संपत्तीपुढे झुकणार नाही
धन संपत्तीपुढे झुकणार नाही
धन संपत्तीपुढे झुकणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। ३।।
हा आंबेडकर कुणाला हि डरनार नाही
हा आंबेडकर कुणाला हि डरनार नाही
डरनार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। धृ ।।
हा आंबेडकर कुणाला हि डरनार नाही
डरनार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। धृ ।।
जन्मलो जरी मी हिंदू म्हणून
जन्मलो जरी मी हिंदू म्हणून
मरणार नाही मी हिंदू म्हणून
मरणार नाही मी हिंदू म्हणून
हीन संस्कृतीला मी विसरणार
हीन संस्कृतीला मी विसरणार
हीन संस्कृतीला मी विसरणार
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। १।।
मिळवू न शकलो बहुजन हिताला
मिळवू न शकलो बहुजन हिताला
घालून घेईन गोळी स्वतःला
घालून घेईन गोळी स्वतःला
मागे आता मी सरणार नाही
मागे आता मी सरणार नाही
मागे आता मी सरणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। २।।
माझ्या बांधवांच्या न्याय हक्काचसाठी
माझ्या बांधवांच्या न्याय हक्काचसाठी
लावीन मी माझ्या प्राणाची कसोटी
लावीन मी माझ्या प्राणाची कसोटी
रणी अपयशी मी ठरणार नाही
रणी अपयशी मी ठरणार नाही
रणी अपयशी मी ठरणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। ३।।
दीपश्याम वाणी जण सोबतीला
दीपश्याम वाणी जण सोबतीला
जाळून मी टाकीन मनुस्मृती ला
जाळून मी टाकीन मनुस्मृती ला
धन संपत्तीपुढे झुकणार नाही
धन संपत्तीपुढे झुकणार नाही
धन संपत्तीपुढे झुकणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। ३।।
हा आंबेडकर कुणाला हि डरनार नाही
हा आंबेडकर कुणाला हि डरनार नाही
डरनार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही
हिंदू म्हणून मी आता मारणार नाही ।। धृ ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा