पूजा ग भिमाई आणि रमाई
जनाई ला काय मरिआईला काय कशाला अंबाबाई
जनाई ला काय मरिआईला काय कशाला अंबाबाई
पूजा ग भिमाई आणि रमाई
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।धृ।।
ज्याने दीनांचा सांभाळ केला
जिजाऊ ने तो पुत्र प्रसवला
ज्याने दीनांचा सांभाळ केला
जिजाऊ ने तो पुत्र प्रसवला
ना सटवाई ना भुवनाई थोर ठरली ती शिवाई
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।१।।
शिक्षण घेऊन सुज्ञान येईल
ज्ञानाने ते अज्ञान जाईल
शिक्षण घेऊन सुज्ञान येईल
ज्ञानाने ते अज्ञान जाईल
झाशीची राणी ती मर्दानी आठवा सावित्रीबाई
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।२।।
आजवर पुजले आणि भजले
उपवास केले नवस लावले
आजवर पुजले आणि भजले
उपवास केले नवस लावले
सांगायला माय पडलं पदरात काय पडलं कोण कामी आली का ती आई
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।३।।
विज्ञानाच्या आजच्या युगात
कस काय येतंय सांगा अंगात
विज्ञानाच्या आजच्या युगात
कस काय येतंय सांगा अंगात
ते कर्मकांड सार थोतांड तुडवावे तुम्ही पायी
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।४।।
धम्म बुद्धाचा जगात गोड
सवे परागा लागू द्या ओढ
खीर देऊन महान ठरली ती सुजातामाई
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।५।।
जनाई ला काय मरिआईला काय कशाला अंबाबाई
जनाई ला काय मरिआईला काय कशाला अंबाबाई
पूजा ग भिमाई आणि रमाई
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।धृ।।
जनाई ला काय मरिआईला काय कशाला अंबाबाई
पूजा ग भिमाई आणि रमाई
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।धृ।।
ज्याने दीनांचा सांभाळ केला
जिजाऊ ने तो पुत्र प्रसवला
ज्याने दीनांचा सांभाळ केला
जिजाऊ ने तो पुत्र प्रसवला
ना सटवाई ना भुवनाई थोर ठरली ती शिवाई
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।१।।
शिक्षण घेऊन सुज्ञान येईल
ज्ञानाने ते अज्ञान जाईल
शिक्षण घेऊन सुज्ञान येईल
ज्ञानाने ते अज्ञान जाईल
झाशीची राणी ती मर्दानी आठवा सावित्रीबाई
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।२।।
आजवर पुजले आणि भजले
उपवास केले नवस लावले
आजवर पुजले आणि भजले
उपवास केले नवस लावले
सांगायला माय पडलं पदरात काय पडलं कोण कामी आली का ती आई
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।३।।
विज्ञानाच्या आजच्या युगात
कस काय येतंय सांगा अंगात
विज्ञानाच्या आजच्या युगात
कस काय येतंय सांगा अंगात
ते कर्मकांड सार थोतांड तुडवावे तुम्ही पायी
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।४।।
धम्म बुद्धाचा जगात गोड
सवे परागा लागू द्या ओढ
खीर देऊन महान ठरली ती सुजातामाई
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।५।।
जनाई ला काय मरिआईला काय कशाला अंबाबाई
जनाई ला काय मरिआईला काय कशाला अंबाबाई
पूजा ग भिमाई आणि रमाई
पूजा ग भिमाई आणि रमाई ।।धृ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा