भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
त्रिशरण पंचशीलाचे सुर जुळाले
त्रिशरण पंचशीलाचे सुर जुळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। धृ ।।
दिव्य ज्ञानाचा दावुनी प्रकाश
दिन दुबळ्यांचा केला विकास
दिव्य ज्ञानाचा दावुनी प्रकाश
दिन दुबळ्यांचा केला विकास
अज्ञानाचे असुर ते दूर पळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। १ ।।
जीर्ण रूढींच्या जीर्ण चालीरीती
दूर केल्या देऊन मूठमाती
जीर्ण रूढींच्या जीर्ण चालीरीती
दूर केल्या देऊन मूठमाती
अंधश्रद्धेचे सारे रान जळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। २।।
साऱ्या ग्रंथांचा करुनि व्यासंग
बुद्ध धम्माशी होताच दंग
साऱ्या ग्रंथांचा करुनि व्यासंग
बुद्ध धम्माशी होताच दंग
मानवाला जीवनाचे महत्व कळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। ३ ।।
निर्जीवात यात टाकीला जीव
बौद्ध अमृताने केले सजीव
निर्जीवात यात टाकीला जीव
बौद्ध अमृताने केले सजीव
प्रथमा हे जीवन सुमार्गी वळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। ४ ।।
त्रिशरण पंचशीलाचे सुर जुळाले
त्रिशरण पंचशीलाचे सुर जुळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। धृ ।।
त्रिशरण पंचशीलाचे सुर जुळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। धृ ।।
दिव्य ज्ञानाचा दावुनी प्रकाश
दिन दुबळ्यांचा केला विकास
दिव्य ज्ञानाचा दावुनी प्रकाश
दिन दुबळ्यांचा केला विकास
अज्ञानाचे असुर ते दूर पळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। १ ।।
जीर्ण रूढींच्या जीर्ण चालीरीती
दूर केल्या देऊन मूठमाती
जीर्ण रूढींच्या जीर्ण चालीरीती
दूर केल्या देऊन मूठमाती
अंधश्रद्धेचे सारे रान जळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। २।।
साऱ्या ग्रंथांचा करुनि व्यासंग
बुद्ध धम्माशी होताच दंग
साऱ्या ग्रंथांचा करुनि व्यासंग
बुद्ध धम्माशी होताच दंग
मानवाला जीवनाचे महत्व कळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। ३ ।।
निर्जीवात यात टाकीला जीव
बौद्ध अमृताने केले सजीव
निर्जीवात यात टाकीला जीव
बौद्ध अमृताने केले सजीव
प्रथमा हे जीवन सुमार्गी वळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। ४ ।।
त्रिशरण पंचशीलाचे सुर जुळाले
त्रिशरण पंचशीलाचे सुर जुळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। धृ ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा