चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ
मलीन करण्या इभ्रतीला
मलीन करण्या इभ्रतीला घातिला गोंधळ
चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। धृ ।।
रूपवान योगिनी होती चिंचा नावाची ब्राह्मणी
महाश्रमन गौतमाला बदनाम कराया क्षणी
रूपवान योगिनी होती चिंचा नावाची ब्राह्मणी
महाश्रमन गौतमाला बदनाम कराया क्षणी
जेतवनात जाऊ लागली
जेतवनात जाऊ लागली घेऊन फुलमाळ
चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। १ ।।
संदेह वाढाया जणी चिंचाणे रचिला डाव
उदरात वाढता पाप बुद्धाचे घेतले नाव
संदेह वाढाया जणी चिंचाणे रचिला डाव
उदरात वाढता पाप बुद्धाचे घेतले नाव
तीर्थनाकारे श्रावस्तीत
तीर्थनाकारे श्रावस्तीत भिनला इसजाळ
चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। २ ।।
फळी पोटाशी बांधली बुद्धाचे म्हणे हे पाप
काय गत करू मी बाई वाटतो मजला शाप
फळी पोटाशी बांधली बुद्धाचे म्हणे हे पाप
काय गत करू मी बाई वाटतो मजला शाप
करू लागली एकच तेव्हा
करू लागली एकच तेव्हा आकाश पाताळ
चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। ३ ।।
बोधिसत्व हे गौतमाचे साऱ्या जगाने या ताडलं
चिंचाच्या आरोपाचा ते पितळ उघड पाडलं
बोधिसत्व हे गौतमाचे साऱ्या जगाने या ताडलं
चिंचाच्या आरोपाचा ते पितळ उघड पाडलं
क्षमा याचना चरणावरती
क्षमा याचना चरणावरती टेकिले भाळ
चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। ४ ।।
मलीन करण्या इभ्रतीला
मलीन करण्या इभ्रतीला घातिला गोंधळ
चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। धृ ।।
मलीन करण्या इभ्रतीला घातिला गोंधळ
चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। धृ ।।
रूपवान योगिनी होती चिंचा नावाची ब्राह्मणी
महाश्रमन गौतमाला बदनाम कराया क्षणी
रूपवान योगिनी होती चिंचा नावाची ब्राह्मणी
महाश्रमन गौतमाला बदनाम कराया क्षणी
जेतवनात जाऊ लागली
जेतवनात जाऊ लागली घेऊन फुलमाळ
चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। १ ।।
संदेह वाढाया जणी चिंचाणे रचिला डाव
उदरात वाढता पाप बुद्धाचे घेतले नाव
संदेह वाढाया जणी चिंचाणे रचिला डाव
उदरात वाढता पाप बुद्धाचे घेतले नाव
तीर्थनाकारे श्रावस्तीत
तीर्थनाकारे श्रावस्तीत भिनला इसजाळ
चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। २ ।।
फळी पोटाशी बांधली बुद्धाचे म्हणे हे पाप
काय गत करू मी बाई वाटतो मजला शाप
फळी पोटाशी बांधली बुद्धाचे म्हणे हे पाप
काय गत करू मी बाई वाटतो मजला शाप
करू लागली एकच तेव्हा
करू लागली एकच तेव्हा आकाश पाताळ
चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। ३ ।।
बोधिसत्व हे गौतमाचे साऱ्या जगाने या ताडलं
चिंचाच्या आरोपाचा ते पितळ उघड पाडलं
बोधिसत्व हे गौतमाचे साऱ्या जगाने या ताडलं
चिंचाच्या आरोपाचा ते पितळ उघड पाडलं
क्षमा याचना चरणावरती
क्षमा याचना चरणावरती टेकिले भाळ
चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। ४ ।।
मलीन करण्या इभ्रतीला
मलीन करण्या इभ्रतीला घातिला गोंधळ
चिंचा नारीन तथागतावर घेतला आळ ।। धृ ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा