तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार
जाण सत्य बुद्धाची तू वाणी हि त्रिवार
जाण सत्य बुद्धाची तू वाणी हि त्रिवार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।। धृ।।
पाप पुण्य घडे सारे तुझ्या कर्मापायी
कर्ता आणि करविता दुजा कोणी नाही
पाप पुण्य घडे सारे तुझ्या कर्मापायी
कर्ता आणि करविता दुजा कोणी नाही
सोड सोड भ्रांती वेड्या करी तू विचार
सोड सोड भ्रांती वेड्या करी तू विचार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।।१।।
जैसे बीज पेरशील तैसे उगवेल
बीजापरी तुझ्या हाती फळ ते मिळेल
जैसे बीज पेरशील तैसे उगवेल
बीजापरी तुझ्या हाती फळ ते मिळेल
सान थोर ठरशील रे तू कर्मानुसार
सान थोर ठरशील रे तू कर्मानुसार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।।२।।
खरं खोटे काय याचा घेई स्वतः शोध
दुःखाचे हे कारण तृष्णा बुद्धाचा हा बोध
खरं खोटे काय याचा घेई स्वतः शोध
दुःखाचे हे कारण तृष्णा बुद्धाचा हा बोध
भल्या माणसा विज्ञानाचा करी तू स्वीकार
भल्या माणसा विज्ञानाचा करी तू स्वीकार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।।३।।
पंचशील मार्गाने हे जीवन शुद्ध होई
अष्टांगिक मार्गाने तू निर्वाणास जाई
पंचशील मार्गाने हे जीवन शुद्ध होई
अष्टांगिक मार्गाने तू निर्वाणास जाई
आल्या जन्मी सफल होशी गे धम्म आधार
आल्या जन्मी सफल होशी गे धम्म आधार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।।४।।
जाण सत्य बुद्धाची तू वाणी हि त्रिवार
जाण सत्य बुद्धाची तू वाणी हि त्रिवार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।। धृ।।
जाण सत्य बुद्धाची तू वाणी हि त्रिवार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।। धृ।।
पाप पुण्य घडे सारे तुझ्या कर्मापायी
कर्ता आणि करविता दुजा कोणी नाही
पाप पुण्य घडे सारे तुझ्या कर्मापायी
कर्ता आणि करविता दुजा कोणी नाही
सोड सोड भ्रांती वेड्या करी तू विचार
सोड सोड भ्रांती वेड्या करी तू विचार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।।१।।
जैसे बीज पेरशील तैसे उगवेल
बीजापरी तुझ्या हाती फळ ते मिळेल
जैसे बीज पेरशील तैसे उगवेल
बीजापरी तुझ्या हाती फळ ते मिळेल
सान थोर ठरशील रे तू कर्मानुसार
सान थोर ठरशील रे तू कर्मानुसार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।।२।।
खरं खोटे काय याचा घेई स्वतः शोध
दुःखाचे हे कारण तृष्णा बुद्धाचा हा बोध
खरं खोटे काय याचा घेई स्वतः शोध
दुःखाचे हे कारण तृष्णा बुद्धाचा हा बोध
भल्या माणसा विज्ञानाचा करी तू स्वीकार
भल्या माणसा विज्ञानाचा करी तू स्वीकार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।।३।।
पंचशील मार्गाने हे जीवन शुद्ध होई
अष्टांगिक मार्गाने तू निर्वाणास जाई
पंचशील मार्गाने हे जीवन शुद्ध होई
अष्टांगिक मार्गाने तू निर्वाणास जाई
आल्या जन्मी सफल होशी गे धम्म आधार
आल्या जन्मी सफल होशी गे धम्म आधार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।।४।।
जाण सत्य बुद्धाची तू वाणी हि त्रिवार
जाण सत्य बुद्धाची तू वाणी हि त्रिवार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ।। धृ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा