कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर गाण
कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर गाण
कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर गाण
बोधीवृक्षा खाली मिळाले बुद्धालाते ध्यान ।। धृ।।
सुख त्यागुनी दुःखाचा घेतला तो शोध
नव्या प्रकाशाने दिधला मानवास बोध
नश्वर हे जीवन आहे ठेवा मनी जाण
कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर गाण।। १।।
असित मुनींची वाणी अशी खरी ठरली
भिक्षुकांची ओंजळ ज्ञानाने भरली
प्रबुद्ध तू हो मानवा दिले हेच ज्ञान
कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर गाण।।२।।
सत्य अहिंसेची शिकवन निनादे या जगती
मना सुख देईल नित्य दया क्षमा शान्ती
प्रथमा हे जीवन आहे पिंपळाचे पान
कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर गाण ।। ३ ।।
कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर गाण
बोधीवृक्षा खाली मिळाले बुद्धालाते ध्यान ।। धृ।।
सुख त्यागुनी दुःखाचा घेतला तो शोध
नव्या प्रकाशाने दिधला मानवास बोध
नश्वर हे जीवन आहे ठेवा मनी जाण
कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर गाण।। १।।
असित मुनींची वाणी अशी खरी ठरली
भिक्षुकांची ओंजळ ज्ञानाने भरली
प्रबुद्ध तू हो मानवा दिले हेच ज्ञान
कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर गाण।।२।।
सत्य अहिंसेची शिकवन निनादे या जगती
मना सुख देईल नित्य दया क्षमा शान्ती
प्रथमा हे जीवन आहे पिंपळाचे पान
कुहू कुहू कोकिला टी गाते मधुर गाण ।। ३ ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा